Saturday, March 29, 2008

मावळतीला...



मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जीवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले....

- शांता शेळके



छायाचित्र: 'ऑरेंज बीच' , अलाबामा

5 comments:

Nandan said...

photo aaNi kavita donhi surekh.

'jaaNeev virate tarihi urate ateet kahi, tech mala mam astitvachi dete gwahi', ashi yaach kavitet puDhe oL aahe. ti mala nikhalas aavaDte,

Priya said...

अगदी, अगदी... नंदन!

"जाणीव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून हृदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहूल घेई"

मोरपीस said...

कविता आणि त्याला अनुरूप असे picture दोन्हीही आवडले.

HAREKRISHNAJI said...

फोटो आणि कविता अगदी अनुरुप

Sumedha said...

सही! खूप पूर्वी असा एक कविता-फोटो ब्लॉग करायचे मनात होते, लगे रहो :)